By Bhakti Aghav
मालगाडीचे काही डबे नियंत्रणाबाहेर गेले आणि दुसऱ्या उभ्या असलेल्या मालगाडीशी आदळले. ही टक्कर इतकी जोरदार होती की अनेक डबे एकमेकांवर चढले आणि रुळावरून घसरले.
...