बातम्या

⚡जाणून घ्या आजचा सोन्या-चांदीचा दर

By Dipali Nevarekar

मल्टी कमोडिटी एक्सचेंज मध्ये MCX वर आज सोनं ऑक्टोबर वायदा 46180 रूपये पर्ति 10 ग्राम जवळ आहे. तर चांदी डिसेंबर वायदा 0.13 % घसरणी सह 59530 रूपये प्रति किलो आहे.

Read Full Story