⚡ओडिशामधील अनेक जिल्ह्यांमध्ये सापडला मोठा सोन्याचा साठा; लवकरच होणार लिलाव
By Prashant Joshi
ओडिशा सरकार देवगड जिल्ह्यातील पहिल्या सोन्याच्या खाण ब्लॉकचा लिलाव करण्याची तयारी करत आहे. जर हा लिलाव यशस्वी झाला तर तो राज्यातील खाण क्षेत्रात मोठा बदल ठरू शकतो. सोन्याच्या साठ्याच्या शोधासाठी ओडिशा सरकार अतिशय सावधगिरीने काम करत आहे.