⚡सोन्याच्या किमतीत मोठी वाढ! प्रति 10 ग्रॅम 87,210 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला दर
By Bhakti Aghav
जागतिक बाजारपेठेत चढउतार असतानाही सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच सोन्यात सातत्याने वाढ होत आहे.