By Amol More
12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. याशिवाय 16 ते 20 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के आणि 20 ते 24 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 25 टक्के कर आकारला जाईल.
...