⚡सोन्याच्या दराने रचला इतिहास; भारतामध्ये पहिल्यांदाच 10 ग्रॅमची किंमत 1 लाख रुपयांच्या पुढे
By टीम लेटेस्टली
सोने भारतात केवळ गुंतवणूकच नव्हे, तर सांस्कृतिक आणि भावनिक मूल्य असलेली मालमत्ता आहे. लग्न, सण आणि विशेष प्रसंगी सोने खरेदी ही परंपरा आहे, परंतु 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या किंमतीमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक नियोजनात बदल करावा लागेल.