⚡सोन्याचा आजचा भाव: 24-कॅरेट सोने रुपये 80,080 वर, चांदी रुपये 100 वर, जाणून घ्या सराफा बाजारातील ट्रेंड
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Gold Price Today: सोन्याच्या किमती आज रुपये 10 ने वाढल्या, 24-कॅरेट सोने रुपये 80,080 प्रति 10 ग्रॅम आणि चांदी रुपये 94,600 प्रति किलोग्रॅम. मुंबई, दिल्ली आणि चेन्नईमध्ये सोन्याचे आणि चांदीचे नवीन दर तपासा.