⚡Gold Price Outlook: सोने दर मारणा उसळी? पुढच्या 3 वर्षांमध्ये काय असेल मौल्यवान धातूचा भाव?
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मजबूत मागणी, मर्यादित फेड दर कपात आणि गुंतवणूकदारांच्या उत्साही भावना यामुळे सोन्याच्या किमती पुन्हा वाढू शकतात. JP Morgan चा अंदाज आहे की 2029 पर्यंत सोने USD 6000 डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते.