⚡सोन्याचे दर 2025 च्या उत्तरार्धात ‘रेंज-बाउंड’; 0–5% वाढीची शक्यता: World Gold Council
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
World Gold Council च्या अहवालानुसार 2025 च्या उत्तरार्धात सोन्याचे दर सध्याच्या पातळीपेक्षा 0–5% वाढू शकतात. दर स्थिर राहिले तरी वार्षिक परतावा 25–30% पर्यंत जाऊ शकतो.