By टीम लेटेस्टली
काल सोन्याच्या दरात घट झाली असताना, आज, ५ सप्टेंबर २०२५ रोजी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. शिक्षक दिनानिमित्त (Teachers' Day) सोन्याचे दर प्रति ग्रॅम ५८ रुपयांपासून ते ७६०० रुपयांपर्यंत वाढले आहेत.
...