⚡महाराष्ट्र विरुद्ध गोवा सामन्याचा स्कोअरकार्ड येथे पहा
By टीम लेटेस्टली
विजय हजारे करंडक सामन्यात महाराष्ट्राने गोव्याविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. पृथ्वी शॉ आणि ऋतुराज गायकवाड या स्टार खेळाडूंच्या समावेशामुळे महाराष्ट्राचे पारडे जड मानले जात आहे.