⚡गँगस्टर अतिक अहमदला खोट्या चकमकीत मारले जाण्याची शक्यता
By टीम लेटेस्टली
अतिक अहमदला गुजरातमधील साबरमती तुरुंगातून उत्तर प्रदेशच्या प्रयागराजला नेण्यात येत आहे. अहमदाबादमधील साबरमती कारागृहाबाहेर सुरक्षा कर्मचार्यांनी पोलिस वाहनातून नेत असताना अतिक अहमद यांनी पत्रकारांजवळ आपल्याला मारले जाण्याची भीती व्यक्त केली.