india

⚡भारतात मित्राला भेटण्यासाठी आलेल्या ब्रिटीश तरुणीवर दिल्लीत बलात्कार; दोन आरोपींना अटक

By Bhakti Aghav

सोशल मीडियावर मैत्री झालेल्या एका तरुणाला भेटण्यासाठी पीडित महिला भारतात आली होती. यावेळी त्या तरुणाने हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला.

Read Full Story