india

⚡पोषणमूल्ययुक्त तांदळाचा मोफत पुरवठा डिसेंबर 2028 पर्यंत सुरु राहणार; केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

By Prashant Joshi

पीएम नरेंद्र मोदी यांनी नुकतीच छत्तीसगडमधील दुर्ग येथे जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी ही योजना पाच वर्षांसाठी वाढवण्याची घोषणा केली होती. कोरोनाच्या काळात गरिबांना मदत करण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली.

...

Read Full Story