⚡कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची चाकूने वार करून हत्या; पत्नीवर संशय
By Bhakti Aghav
पोलिसांनी माजी अधिकारी प्रकाश यांच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे आणि तिची चौकशी सुरू केली आहे. अहवालानुसार, निवृत्त डीजीपींनी यापूर्वी काही जवळच्या सहकाऱ्यांकडून त्यांच्या जीवाला धोका असल्याची चिंता व्यक्त केली होती.