बातम्या

⚡अमरावती हत्याकांडावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

By टीम लेटेस्टली

NIA त्याची चौकशी करत आहे. ते पुढे म्हणाले की यात काही बाह्य संबंध आहे का? देशात तणावाचे वातावरण असून, काही परकीय शक्तीही प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास येत आहे. याचीही चौकशी केली जाईल. सुरुवातीला याला दरोड्याचे स्वरूप देण्यात आले होते, त्याचाही तपास केला जाईल.

...

Read Full Story