⚡स्पेनमध्ये अचानक आलेल्या पुरात किमान 51 जणांचा मृत्यू; रेल्वे सेवा विस्कळीत
By Bhakti Aghav
पोलिस आणि बचाव सेवांनी लोकांना त्यांच्या घरातून आणि कारमधून बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला. स्पेनच्या आपत्कालीन प्रतिसाद युनिटमधील 1,000 हून अधिक सैनिक पूर आलेल्या भागात तैनात करण्यात आले होते.