⚡नोएडा विमानतळावर विमानाचे पहिले लँडिंग यशस्वी; प्रवाशांसाठी सेवा कधी सुरू होणार? जाणून घ्या
By Bhakti Aghav
विमान लँड होताच फ्लाइटचे वॉटर कॅननने (Water Cannon) स्वागत करण्यात आले. या लँडिंगनंतर प्राप्त झालेल्या डेटाच्या मूल्यांकनाच्या आधारे, पुढील व्यावसायिक उड्डाणांना परवानगी दिली जाईल.