बातम्या

⚡सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी देशभरात 57.51% मतदान

By अण्णासाहेब चवरे

सबंध देशभरात सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्यासाठीचे मतदान सोमवारी (20) पार पडले. ज्यामध्ये आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 संसदीय मतदारसंघांचा समावेश होता. पाचव्या टप्प्यासाठी सबंध देशभरातून 57.51% मतदान झाले. प्राप्त आकडेवारीनुसार, या टप्प्यात सर्वाधिक मतदान पश्चिम बंगाल राज्यात तर सर्वात कमी मतदान या वेळी महाराष्ट्रातील मुंबईमध्ये झाले.

...

Read Full Story