⚡फरिदाबादमध्ये वडिलांनी केला दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार; आरोपीला अटक, पत्नीच्या तक्रारीवरून कारवाई
By Prashant Joshi
पीडित मुलींच्या आईचे म्हणणे आहे की, ती शुक्रवारी 15 नोव्हेंबर रोजी कामावरून घरी परतली तेव्हा तिच्या मोठ्या मुलीने तिला घडलेला प्रकार सांगितला. वडिलांनी आपल्यावर बलात्कार केल्याचे मोठ्या मुलीचे म्हणणे आहे.