⚡नोएडा-दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन, जमीन अधिग्रहणासाठी भरपाईची मागणी
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
भूसंपादनासाठी योग्य नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी नोएडा-दिल्ली सीमेवर निदर्शने केली. त्यांच्या प्रमुख मागण्या आणि वाहतुकीवरील परिणाम जाणून घ्या.