बातम्या

⚡11 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल

By Amol More

सुरुवातीला सर्व काही ठीक चालले होते. त्यांचा मुलगा जसजसा मोठा झाला तसतशी त्याची बायको त्याच्याबद्दल अधिक पझेसिव्ह होऊ लागली. ती त्याला प्रत्येक गोष्टीसाठी शिव्या देते आणि त्याला मारायला लागते. मुलावर बारीक नजर ठेवण्यासाठी महिलेने स्वतःच्या घरातील प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याची माहिती मुलाच्या वडिलांनी दिली.

...

Read Full Story