⚡तेलुगू न्यूज चॅनेलची प्रसिद्ध महिला अँकरची आत्महत्या
By Bhakti Aghav
शुक्रवारी रात्री श्वेचा वोटारकर (Swetcha Votarkar) तिच्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी एका व्यक्तीला जबाबदार धरले आहे.