⚡तेलंगणात क्षेपणास्त्रांसाठी स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट; 3 जणांचा मृत्यू
By Bhakti Aghav
मंगळवारी संध्याकाळी यदाद्रिभुवनगिरी जिल्ह्यातील मोटाकोंडूर मंडळातील प्रीमियर एक्सप्लोसिव्ह प्रायव्हेट लिमिटेडमध्ये हा स्फोट झाला. काटेपल्ली गावात असलेल्या या कंपनीत झालेल्या स्फोटोत तीन जणांना जीव गमवावा लागला.