By Prashant Joshi
ज्या व्हिडिओवरून ही कारवाई करण्यात आली आहे, तो व्हिडीओ इंडिया टुडेच्या विशेष तपासाअंतर्गत समोर आला आहे. यामध्ये एक तरुण दावा करताना दिसत आहे की, तो ईव्हीएम हॅक करू शकतो आणि काही राजकीय पक्षांच्या बाजूने निकाल बदलू शकतो.
...