⚡EV Rare Earth Crisis: भारताची इलेक्ट्रिक वाहन निर्मिती चीनवर अवलंबून? प्राइमस पार्टनर्सच्या अहवालात नेमके काय म्हटले?
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
प्राइमस पार्टनर्सच्या अहवालात म्हटले आहे की, चीनने दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवर घातलेल्या निर्बंधांमुळे भारताची EV उत्पादन साखळी धोक्यात आली आहे. स्थानिक उत्पादन क्षमतेत वाढ आणि पुनर्वापर धोरणाची गरज अधोरेखित.