⚡ESIC Recruitment 2025: रेडिओलॉजी आणि ऑप्थाल्मोलॉजी स्पेशलिस्ट पदांसाठी अर्ज करा, पगार ₹ 1.31 लाख पर्यंत
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
रेडिओलॉजी आणि ऑप्थाल्मोलॉजीमधील पूर्णवेळ आणि अर्धवेळ तज्ञांसाठी ईएसआयसी भरती 2025 निघाली आहे. या नोकरीसाटी 1.31 लाख रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. पात्रता, रिक्त पदे आणि मुलाखतीचे तपशील येथे तपासा.