⚡'शेवटचा दिवस एन्जॉय करा...24 तासात मारून टाकू'; पूर्णियाचे खासदार पप्पू यादवला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
By Bhakti Aghav
अपक्ष खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव (Pappu Yadav) यांना 24 तासांत जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी व्हॉट्सॲपवर देण्यात आली आहे. मेसेजमध्ये पप्पू यादव यांना 24 तासांची वेळ देण्यात आली आहे.