कंगना रणौतचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'इमर्जन्सी' अखेर आज म्हणजेच 17 जानेवारीला रिलीज झाला आहे. या चित्रपटात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जीवन आणि राजकीय प्रवास दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे आणीबाणीच्या घटनेकडे सविस्तर पाहण्याची संधी आहे. विशेष म्हणजे कंगनाने या चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे तसेच त्याचे दिग्दर्शनही केले आहे.
...