⚡बेंगळुरूच्या तीन मोठ्या महाविद्यालयांना ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी
By Bhakti Aghav
ईमेल मिळाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये घबराटीचे वातावरण असून पोलीस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अधिकारी सध्या तपास करत असून सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.