हिंगोली (Hingoli) येथील कळमनूरीचे आमदार संतोष बांगर यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य (Principal) अशोक उपाध्याय यांना शिवीगाळ आणि मारहाण केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत आमदार संतोष बांगर प्राचार्यांना शिवीगाळ आणि मारहाण करताना आढळून येतात.
...