⚡नाशिकमध्ये ईडीची मोठी कारवाई: अशोक खरातची कोट्यवधींचे ऐवज जप्त
By Abdul Kadir
मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे. अशोक खरात यांच्या बँक लॉकरमधून १.१० कोटी रुपयांचे सोने आणि परकीय चलन जप्त करण्यात आले आहे.