बातम्या

⚡आरक्षणासाठी EWS वर्गाच्या वार्षीक उत्पन्नसीमेवर होणार पुनर्विचार

By अण्णासाहेब चवरे

आरक्षणासाठी इडब्यूएस (EWS) म्हणजेच आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (Economically Backward Class) घटकांसाठी आठ लाख रुपयांच्या वार्षीक उत्पन्न सीमेवर केंद्र सरकार फेरविचार करणार आहे. केंद्र सरकारने आज (25 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, ते EWS कोट्याबाबत फेरविचार करतील.

...

Read Full Story