⚡अंदमान-निकोबार येथे झालेल्या भुंकपाची तीव्रता अधिक
By Snehal Satghare
आज अंदमान-निकोबार येथे झालेल्या भुंकपाची तीव्रता अधिक होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून नागरिकांना सुरक्षा बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ट्विट करत या भूकंपाच्या तीव्रतेची माहिती दिली आहे.