india

⚡राज्य सरकारी रुग्णालयात एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या

By Amol More

डॉक्टरांच्या या संपादरम्यान रुग्णालयातील आपत्कालीन सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही. कोलकात्यामध्ये निवासी डॉक्टरच्या हत्येनंतर शहरातील डॉक्टरांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे आणि संपाचं हत्यार उचललं आहे.

...

Read Full Story