बातम्या

⚡पिकअप उलटून अपघात, 14 ठार, 20 जखमी; मध्य प्रदेश राज्यातील डिंडौरी येथील घटना (Watch Video)

By अण्णासाहेब चवरे

मध्य प्रदेश राज्यातील डिंडौरी जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात 14 जण ठार तर 20 जण जखमी झाले आहेत. बडझर घाटात गुरुवारी (29 फेब्रुवारी) मध्यरात्री दीड वाजणेच्या सुमारास ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार अपघातात जखमी आणि मृत झालेले सर्वजण एका पिकअप वाहनाने प्रवास करत होते.

...

Read Full Story