⚡Dense Fog Blankets Delhi: दिल्ली येते दाट धुक्याची चादर, थंडीची लाट; विमानोड्डाण आणि रेल्वे सेवा विस्कळीत
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Delhi Weather Updates: दिल्लीतील दाट धुके आणि थंडीची लाट यांमुळे रविवारी सकाळी उड्डाणे आणि गाड्या विस्कळीत झाल्या, तापमान 10°C पर्यंत घसरले आणि AQI 'अत्यंत खराब' श्रेणीत राहिले.