india

⚡दोन सख्या भावंडांची हत्या, आईवर जीवघेणा हल्ला; वडिलांचा मृतदेह रेल्वे रुळांवर सापडला

By अण्णासाहेब चवरे

राजधानी दिल्ली यथील पांडवनगर (Pandav Nagar) परिसरातील शशी गार्ड येथे अल्पवयीन बहीण आणि भावाच्या हत्येमुळे (Dead Bodies of Two Minors) खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे या अल्पवयीन मुलांच्या आईवरही प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे.

...

Read Full Story