⚡Bomb Threat Emails Delhi Schools: दिल्लीच्या शाळांना पुन्हा बॉम्बच्या धमकीचे ईमेल; कोणताही धोका नसल्याची पोलिसांची ग्वाही
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
डीपीएस आरके पुरम आणि रायन इंटरनॅशनलसह दिल्लीतील अनेक शाळांना शनिवारी बॉम्बच्या धमकीचे ईमेल मिळाले. पोलिस तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, परंतु सुरक्षिततेबद्दल चिंता कायम आहे.