india

⚡दिल्ली प्रदूषण संकटः नोएडातील शाळांमध्ये 27 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन वर्ग सुरू

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

एक्यूआयने 'गंभीर श्रेणी' मध्ये प्रवेश केल्यामुळे दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. नोएडातील शाळांमध्ये 27 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालय 25 नोव्हेंबर रोजी घेणार जीआरएपी-4 निर्बंधांचा आढावा.

...

Read Full Story