india

⚡दिल्ली विमानतळावर धुक्याचा परिणाम, दृश्यमानता घटली

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Delhi Fog Alert: दिल्ली विमानतळाने कमी दृश्यमानता प्रक्रियेबाबत सूचना जारी केल्या आहेत; अद्याप कोणत्याही उड्डाणात व्यत्यय आल्याचे वृत्त नाही. 18 रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. हवामानाची अद्ययावत माहिती आणि प्रवासविषयक सूचना तपासा.

...

Read Full Story