बातम्या

⚡हाकोर्टाकडून POCSO प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

By अण्णासाहेब चवरे

लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायदा, 2012 अंतर्गत आरोप आणि गुन्हा दाखल असलेल्या एका व्यक्तीला दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत सोमवारी (15 एप्रल) निर्दोष मुक्त केले. हायकोर्टाने अधोरेखीत केले की, कोणत्याही व्यक्तीवर चुकीच्या पद्धतीने दोषारोप ठेवणे आणि शिक्षा देणे वाईट आहे.

...

Read Full Story