india

⚡दिल्ली सरकारचा मोठा निर्णय! जुन्या गाड्यांवर बंदी घालण्याचा निर्णय मागे, इंधनही उपलब्ध असणार

By Bhakti Aghav

जुन्या गाड्यांबाबतच्या निर्णयावर दिल्ली सरकारने यू-टर्न घेतला आहे. आता जुन्या गाड्या दिल्लीत निरुपयोगी राहणार नाहीत. कारण रेखा गुप्ता सरकारने 1 जुलैपासून लागू केलेले निर्णय मागे घेतले आहेत.

...

Read Full Story