बातम्या

⚡ईडी चौकशीचा सामना करण्यास अरविंद केजरीवाल तयार

By टीम लेटेस्टली

कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल ईडी च्या रडार वर आहेत. या प्रकरणामध्ये त्यांना यापूर्वी 8 वेळा समन्स बजावण्यात आला होता.

Read Full Story