india

⚡दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसाकडून चौकशी सुरू

By Bhakti Aghav

पोलिसांनी सांगितले की, रात्री उशिरा गाझियाबाद पोलिसांना आरोपीचा फोन आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर गाझियाबाद पोलिसांनी दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली. सध्या आरोपीचा फोन बंद आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

...

Read Full Story