बातम्या

⚡15 ऑगस्ट दिनानिमित्त पोलीस आयुक्तांकडून आदेश जाहीर, लाल किल्ल्यावर लावण्यात येणार अँन्टी ड्रोन स्टिटिम

By Chanda Mandavkar

दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी शनिवारी एक महत्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीवेळी अस्थाना यांनी दिल्ली पोलिसांच्या जवळजवळ 50 अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉफ्रेंन्सिंगच्या माध्यमातून बातचीत केली.

...

Read Full Story