बातम्या

⚡डेहराडूनमध्ये 30 वर्षीय आत्याचे 16 वर्षांच्या भाच्यासोबत लैंगिक संबंध; गर्भवती राहिल्यानंतर समोर आला प्रकार, कोर्टाने सुनावली 20 वर्षांची शिक्षा

By टीम लेटेस्टली

महिलेचे तिच्या सावत्र भाच्यासोबत अनेक महिन्यांपासून शारीरिक संबंध होते. यानंतर ती गरोदर राहिली आणि तिने मुलाला जन्म दिला. महिला गरोदर असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पीडित मुलाच्या आईने डेहराडूनच्या वसंत विहार पोलीस स्टेशनमध्ये 5 जुलै 2022 रोजी तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला.

...

Read Full Story