Zomato चे संस्थापक आणि CEO दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) हे झोमॅटो शेअरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर अब्जाधीशांच्या (Billionaire) पंक्तीत सामील झाले आहेत. कंपनीचे शेअर्स जुलै 2023 मध्ये त्यांच्या नीचांकी बिंदूपासून 300% पेक्षा जास्त पटींनी (Financial Growth) वाढले.
...