⚡जूनमध्ये कर्ज, EMI महागणार! आरबीआय व्याजदरात आणखी वाढ करणार; गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले दरवाढीचे संकेत
By Bhakti Aghav
CNBC TV18 ला दिलेल्या एका खास मुलाखतीत, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी ठामपणे सांगितले की, केंद्रीय बँक पुढील महिन्याच्या बैठकीत नवीन चलनवाढीचा अंदाज जारी करेल.