बातम्या

⚡देशातील 64 टक्के लोकांची पंतप्रधानपदासाठी PM Narendra Modi यांना पसंती; 61 टक्के जनता सध्याच्या सरकारबाबत समाधानी

By टीम लेटेस्टली

डेलीहंटने प्रदेशनिहाय सर्वेक्षणही केले. यामध्ये मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचा देशाच्या कोणत्या भागात काय परिणाम झाला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रतिसादात उत्तर भारतातील 64 टक्के लोक आनंदी आहेत. पूर्व आणि पश्चिम भारतातही सुमारे 63 टक्के लोकांनी आनंद व्यक्त केला आहे.

...

Read Full Story